वसमतच्या मेडिकल असोसिएशनच्या वतीने मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदान येथे आमरण उपोषण चालू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा म्हणून मेडिकल संघटनेच्या वतीने आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुमारामध्ये निवेदन देण्यात आले या निवेदनावर सर्व मेडिकल असोसिएशनच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत .