चोपडा तालुक्यात विरवाडे हे गाव आहे. या गावातून बोरअजेंटी जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर भिका पाटील यांचे शेत आहे या शेताच्या बांधावर मोहन पाटील यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम. एच.१९ ई.एम. ४८६७ ही लावली होती तेथून ती चोरी झाली तेव्हा याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.