वडकी येथे ठीक ठिकाणी महालक्ष्मीचे थाटात आगमन झाले.विजय देठे यांच्या घरी महालक्ष्मीची 75 वर्षाची परंपरा कायम आहे. महालक्ष्मीचे आगमन होत असल्याने आगमन ते विसर्जन असे तीन दिवस साजरे केले जातात आज दिनांक एक सप्टेंबर रोजी महालक्ष्मीची पूजा आरती करून सायंकाळी प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महालक्ष्मी आगमनानिमित्त गावात सर्वत्र उत्सवाचे होते.