Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: पाण्यामुळे जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जवळका, कुत्तरवाडी, अमनवाडी गावाचा संपर्क तुटला होता

Washim, Washim | Sep 2, 2025
वाशिम जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. काटेपुर्णा नदीला आलेल्या प्रचंड पुराच्या पाण्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे,त्यामुळे मालेगाव तालुक्यातील जऊळका , कुत्तरवाडी अमानवाडी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.पूराचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली असून गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us