सेनगांव तालुक्यातील सवना या ठिकाणी उद्या दिनांक 13 सप्टेंबर रोजी शेतकरी,शेतमजूर हक्क परिषद सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. तर या परिषद सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता केले आहे. शेतकरी,शेतमजूर,दिव्यांग,ग्रामपंचायत कर्मचारी,रोजगार सहाय्यक यांच्या विविध मागण्या संदर्भात सवना या ठिकाणी शेतकरी,शेतमजुर हक्क परिषद सभेचे आयोजन उद्या करण्यात येणार आहे.