दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान नवीन मोंढा भोकर येथे, यातील आरोपी प्रकाश माधव झुंझारे, रा. मिमटेकडी भोकर हा विना परवाना बेकायदेशिररीत्या विदेशी दारू किंमत 3870/-रू चा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळून आला फिर्यादी पोकों स्वप्नील बाबाराव रुजकर, ने. पोस्टे भोकर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन भोकर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी प्रकाश झुंजारे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल