Download Now Banner

This browser does not support the video element.

मुर्तीजापूर: उमा बॅरेज प्रकल्पातील सन २०१२ मध्ये झालेला महाघोटाळा उघड; माना पोलीस स्टेशनला सहाय्यक अभियंता यांची तक्रार

Murtijapur, Akola | Aug 28, 2025
गौरव प्रकाशराव बोबडे सहाय्यक अभियंता यांनी माना पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार सन १ मार्च २०११ ते ३१ मार्च २०१२ यादरम्यान उमा बॅरेज प्रकल्पातील सरळ उचल पद्धतीच्या द्वार निर्मिती व उभारणीच्या कामात करारनाम्यानुसार अतिप्रदान करून शासनाला कोट्यावधीचे नुकसान चार वरिष्ठ अधिकारी व तीन कंत्राटदार यांनी पोहोचविले असून दिलेल्या फिर्यादीवरून माना पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रकरण अकोला गुन्हे शाखेकडे वळविण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us