वणी बस स्थानकावरून बसमध्ये चढणा-या 2 प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले होते. या प्रकरणी वणी पोलिसांनी दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. समीर साबीर पठाण (19) आणि अर्जुन गोपाल आडे (30) दोघेही रा. रंगनाथ नगर वणी असे अटक करण्यात आलेल्या संशयीतांचे नावे आहेत.