औंढा नागनाथ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांची अमरावती परिक्षेत्रात बदली झाल्याने तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप यामावार यांची नांदेड येथे बदली झाल्याने दिनांक एक जून रविवार रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांचा पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांच्या हस्ते श्री नागनाथाची प्रतिमा देऊन सत्कार करत निरोप दिला यावेळी पोउपनि आपसर पठाण, शेख खुदुस, माधव जीव्हारे, साह्यक पोउपनि पंजाब थिटे, जमादार संदीप टाक, जमादार गजानन गिरी, वसीम पठाण, सुभाष जयताडे उपस्थित होते