आंद्रे वस्ती, सार्वजनीक रोडचे कडेला, लोणी स्टेशन ही कारवाई पोलीसांनी केली आहे. याप्रकरणी गणेश रावसाहेब गोडसे, वय २५ वर्षे, रा. आंद्रे वस्ती, लोणी काळभोर पुणे. मुळगाव सोनेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापुर याला अटक केली आहे. त्याचा साथीदार अक्षय रवि पवार, रा. लोणी काळभोर पुणे हा फरार झाला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.