जळगाव जामोद तालुक्यातील गौळखेड येथील स्वर्गीय विनोद पवार यांच्या कुटुंबाची आमदार सिद्धार्थ खरात यांनी भेट घेतली. स्वर्गीय विनोद पवार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या साठी 15 दस रोजी पूर्णा नदी काठी जलसमाधी आंदोलनात पूर्णा नदी पात्रात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्यामुळे आमदार सिद्धार्थ खरात यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली.