येत्या 8 सप्टेंबरपासून कारेगाव फाटा येथे शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी शेतकरी हे साखळी उपोषण करणार असून यासाठी आज धर्माबाद तालुक्यातील नायगाव ध. जाफलापूर चिंचोली बेल्लूर बु. आलूर बामणी मनूर नेरळी संगम विळेगाव रामपूर येथे शेतकरी संवाद हा साधण्यात आला असून यात शेतकऱ्यांचे हक्क व मागण्या मंजूर करण्याकरिता साखळी उपोषणास सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघर्ष समितीने करण्यात आले आहे.