Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: वसंत टॉकीज समोरील दुकानाचे शटर तोडून तांब्याची तार चोरी करणारी टोळी जेरबंद:स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Wardha, Wardha | Sep 3, 2025
वर्धा शहरातील वसंत टॉकीज समोरील डीएस मोटर रिवाइंडिंग दुकानातून 21 ते 22 ऑगस्ट 2025 दरम्यान 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरीस गेल्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपी सुनील शिंदे, सुजल कुंबरे, अनिकेत बडवाईक, एक बालक, व ऑटोचालक राजा कैतवास यांना अटक केली. त्यांनी चोरीचा कबुलीजबाब देत चोरीचा माल नागपूर येथील भंगार विक्रेत्याकडे विकल्याची माहिती दिली. एक ऑटो (किंमत ₹1 लाख) जप्त करण्यात आले आहे.पुढील तपास वर्धा शहर पोलीस करत असून ही का
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us