उल्हासनगर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अंबरनाथ पालेगाव दर्ग्याजवळच सापळा रचून मोठ्या शिताफीने अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या फरान चौधरीला वेड्या ठोकल्या आहेत व त्याच्याकडून 32 लाख रुपयाचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. मात्र आरोपीचा कुरेशी नावाचा साथीदार फरार झाला असून त्याचा शोध देखील उल्हासनगर गुन्हे शाखेकडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.