Download Now Banner

This browser does not support the video element.

किनवट: आप्पारावपेठ वनपरीक्षेत्रात वन विभागाने सलग दोन दिवस छापामार कारवाई करून लाखो रुपयांचे सागवान केले जप्त

Kinwat, Nanded | Sep 3, 2025
किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ वनपरिक्षेत्रात वनविभागाने सलग दोन दिवस कारवाई करत लाखो रुपयांचे सागवान जप्त करण्यात वनविभागाला मोठे यश आले आहे, अप्पाराव पेठ वनपरिक्षेत्रातील वेंकटापूर व आप्पाराव पेठ या भागात सलग दोन दिवस छापा मार कारवाई करून यामध्ये 1,57,538 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात वन विभागाला यश आले आहे, नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षण वाबळे व सहाय्यक वनरक्षक व इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us