राज ठाकरे व उद्धव ठाकरे गणेश उत्सवानिमित्त पुन्हा एकत्र येणार असून या संदर्भातील आमंत्रण अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले असून यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हटले आहे की गणपती बाप्पा सर्वांना बोलावतो असा खोचक टोला आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता कंडारी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना लगावला आहे