किरकोळ वादातून आई वरून शिवी दिल्याने गळा चिरून खून करून खोलीला आग लावून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने केलेल्या घटनेत मोहन पोवार यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित आरोपी चंद्रकांत शेळके याला आज अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.