शेतकरी कुठेही कमी पडू नये, याकरिता प्रयत्न सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकरी केंद्रबिंदू मानून वेगवेगळ्या योजना करण्याचा प्रयत्न असतो,शासन नेहमीच शेतकर्यांच्या पाठीशी आहे,शेतकर्यांच्या सोबत राहूनच देशाची आर्थिक प्रगती होऊ शकते ,पालकमंत्री पंकज भोयर यांचं प्रतिपादन,कमी खर्चात भरघोस पीक उत्पादन विषयावर एसआरटी शून्य मशागत शेतीचं प्रशिक्षण कार्यशाळेत पालकमंत्री पंकज भोयर यांनी मार्गदर्शन केल,