जुना पूना नाका ब्रिजवर ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० सुमारास अज्ञात इसमाने गळफास घेतली होती,आखेर त्या मृताची ओळख पटली असुन श्रीकांत मारुती काळे वय ६७, रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.काळे हे गुरुवारी दुपारी कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते अस नातेवाईक म्हणाले,अशी माहिती आज सकाळी सिव्हील पोलीसांनी दिली.