आज गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर समनक जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.निळु पवार यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की,मुखेड तालुक्यात ढगफुटीमुळे पुरात वाहून मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला १५ लाख रुपये आणि नुकसानग्रस्तांना १० लाखाची मदत करा अशी मागणी समनक जनता पार्टिच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसिलदार मुखेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती दिली आहे.