देत आहोत की, गणपती विसर्जनाच्या दिवशी अकोला शहरातील गुलनारपुरा भागात एक दुदैवी घटना घडली. भोई समाजातील गरीब कुटूंबातील १२ वर्षीय नाबालीकेवर संशयीत तोहित समीर नामक गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने पाशवी अत्याचार केला. घरातील लोक गणेश विसर्जन करण्यासाठी गेल्याचे पाहुन आणि वेळेची संधी साधत त्याने सदरचा गुन्हा केलेला आहे. सदर आरोपी फरार असुन यापुर्वी देखील याच स्वरूपाच्या गुन्ह्यात तो तुरूंगात जाऊन आला आहे. पिडीता ही नाबालीक असुन तीला न्याय मिळावा या अनुषंगाने आम आदमी पक्ष वाशिम जिल