आज सोमवार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी बांधकाम कामगार कल्याणकारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांना निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की नांदेड जिल्ह्यातील कामगारांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे बोगस कामगारांसोबतच ख-या कामगारांवर अन्याय होत असल्याने आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले असल्याची माहिती संघाचे सचिव आकाश चव्हाण आणि पदाधिकारी यांनी आज सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिली आहे.