भरधाव ट्रकने प्रवासी ऑटोला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वडकी ते खैरी मार्गावरील रीशी जिनिंगसमोर आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.