Download Now Banner

This browser does not support the video element.

तुमसर: मेहेगाव-मिटेवाणी रस्त्यावर रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर तुमसर पोलिसांच्या ताब्यात, चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Tumsar, Bhandara | Sep 6, 2025
तुमसर तालुक्यातील मेहेगाव ते मिटेवाणी रस्त्यावर दि. 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला सकाळी 9 वा.च्या सुमारास तुमसर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर यात एक ब्रास रेतीची चोरटी वाहतूक करताना ताब्यात घेत सदर ट्रॅक्टर व एक ब्रास रेती असा एकूण 5 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक-मालक पंकज किशोर बेलेकर रा. पवणारा याच्याविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us