शासकीय कामात अडथळा करणारे आरोपी कैस सलीम शेख ( वय३० ) आणि रमिज रियाज मुल्ला ( वय २७ दोघे आरोपी रा. माजी सैनिक वसाहत, राममंदीर जवळ, मिरज ) यांना भारतीय दंड संहिता कलम ३५३, ३३२, ५०४ सह ३४ अन्वये दोषी धरण्यात आले. आरोपींना कलम ३५३ सह ३४ नुसार प्रत्येकी एक वर्ष साधा कारावास आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंड, कलम ३३२ सह ३४ नुसार प्रत्येकी एक वर्ष साधा कारावास आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंड, कलम ५०४ सह ३४ नुसार प्रत्येकी सहा महिने साधा कारावास आणि प्रत्येकी १ रुपये दंड अशी शिक्षा प्रमुख जिल्ह