अभ्यास क्रमात आपण वाचले होते की बकरी दूध देते अन बकरा दूध देत नाही मात्र कधी कधी अपवादास्थितीत तो देतो असाच एक प्रकार घडला आहे, उमरी तालुक्यातील गणिपूर येथे एक बकरा दूध देत असल्याचा व्हीडिओ आजरोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास व्हायरल होताना दिसत आहे, सदर बकऱ्याला अंडाशय व स्तन देखील आहेत, या स्तनातुन दूध निघत असल्याचे दिसत आहे. ही निसर्गाची किमया असल्याचे बोलल्या जात आहे.