फुलंब्री तालुक्यातील राजुर रोडवर असणाऱ्या पिंपळगाव गांगदेव परिसरामध्ये कार व आयशर ट्रकची झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी तारीख 12 रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडले. या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद रात्री एक वाजता करण्यात आली आहे.