आपल्या सर्वांना माहित आहे की सहा तारखेला गणपती विसर्जन आहे. त्या अनुषंगाने आज खामगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये लकी ड्रॉप पद्धतीने गणपती मंडळांची मिरवणुकी मधील क्रमांकाची यादी काढण्यात आली. यामध्ये खामगाव शहर पोलीस स्टेशन मधील 17 गणेश मंडळ तर शिवाजीनगर मधील बारा गणेश मंडळ अशी यादी काढण्यात आली - डॉक्टर श्रेणिक लोढा ए एस पी