जनसंवाद कार्यक्रम आज मौजे पिंजर येथे जनसंवाद कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमास मा. उपविभागीय अधिकारी श्री. संदीपकुमार अपार साहेबतसेच मा. तहसीलदार श्री. राजेश वजीरे साहेब उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शारदा ठक याही कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान विविध एकूण ९० तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी अनेक तक्रारींचे निराकरण मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांनी जागेवरच केले. उर्वरित तक्रारींवर कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. या व