काल रात्रीच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा घोडबंदर रोड वरून जात असताना अचानक त्यांना रस्त्यावर एक अपघात दुरुस्त दुचाकी आणि एक उतरून बाजूला बसलेला दिसून आला. त्यानंतर क्षणाचा ही विलंब न लावता आपला तापा थांबून गाडीतून उतरून त्या तरुणाची विचारपूस केली. गाडी स्लिप होऊन अपघात झाल्यामुळे त्याच्या हाताला आणि खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तात्काळ आपल्या ताब्यातील अंबुलन्स मधून त्याला घोडबंदरच्या रुग्णालयात दाखल केल्याने ताब्यातील एक अधिकारी देखील देखरेखी साठी दिला.