बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी मानसिकता दिसून येत आहे असे वक्तव्य बच्चू कडू यांनी सवना या ठिकाणी केले आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विविध विषयावर चर्चा करून मार्गदर्शन केले तसेच याप्रसंगी बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी मानसिकता झाल्याचे मत आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता व्यक्त केले आहे.