Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | May 21, 2025
फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरा असणाऱ्या 17/1 मध्ये प्लॉट धारकांचे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्लॉट धारकांना न्याय देऊन बांधकाम परमिशन द्यावी त्याचबरोबर दोष आढळणाऱ्यावर कार्यालय मार्फत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सदरील आंदोलन करण्यात येत आहे.