शुक्रवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी बोर्डा येथे विद्यार्थ्याला आणायला गेलेल्या बसचालकाला बोर्डा येथील एकाने मारहाण केली होती. या घटनेपासून बोर्डा येथील बससेवा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे त्यामुळे ही बस तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली