खरीप हंगामासाठी नवीन वर्जन शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक पेरा स्वतः लावण्यासाठी खूपच कसरत घ्यावी लागत आहे, दिवसा व रात्री शेतकरी आपल्या शेतात पिक पेरा लावण्यासाठी चकरा मारताना मेट कुडीस आलेले आहेत,, शेतकऱ्यांना उपलब्ध केलेले ॲप हे साध्या पद्धतीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे असे आशयाचे निवेदन शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदार यांना देण्यात आले.