मनोज जरांगे हे पुन्हा आंदोलन करणार आहे त्यामुळे पुन्हा संघर्ष होण्याची चिन्ह आहे मात्र संघर्ष कोणाबरोबर होणार ? उगाच गर्दीमध्ये तुम्हाला काही भेटणार नाही आणि आम्हालाही अडचण होईल अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता चाळीसगाव येथे दिली