आज दिनांक 9 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील शेतकरी किरण दास चव्हाण हे गट क्रमांक 83 मध्ये आपले चार बैले चरायसाठी घेऊन गेले येथे लपून बसलेल्या नर महादी बिबट्याच्या जोड्याने हल्ला करत सदरील शेतकऱ्याचे दोन बैले ठार केल्याची घटना आज रोजी घडली आहे सदरील घटनेची नोंद वन विभाग सोयगाव यांच्या वतीने घेण्यात आली आहे