चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या शहर सर्वेक्षणाच्या कामाच्या संथ गतीबद्दल आ.विनोद अग्रवाल यांनी नाराजी व्यक्त केली आणि हे काम जलद गतीने करण्याचे कडक निर्देश दिले आहेत गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शहर भूमापन व शहरातील विविध समस्यांबाबत बैठक झाली यावेळी एसडीओ चंद्रभान खंडाईत उपअधीक्षक भूमी अभिलेख अजय शिरसागर अतिरिक्त तहसीलदार व मुख्याधिकारी श्रीकांत कांबळे तहसीलदार समशेर पठाण सुनील केळंका ऋषिकांत साहू तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते या बैठकीत आमदार विनोद अग्रवाल यांनी शहरीकरण