नाना पेठ परिसरात शस्त्र बाळगून दहशत माजवून खंडणी उकळणे, मारामार्या करणार्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एम पीडी ए कायद्यान्वये कारवाई करुन त्याला स्थानबद्ध केले आहे. अमन इब्राहिम खान असे या गुन्हेगाराचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या परिसरातील ६ सराईत गुन्हेगारांना यावर्षी स्थानबद्ध करण्यात आले आहे.