डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिच्या हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची इच्छा द्यावी अशी मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनात नांदगाव विधानसभाचे आमदार सुहास कांदे यांनी केली सदर खटला फास्टट्रॅक कोर्टासमोर चालवण्यात यावा आरोपीला एक महिन्यात फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली