हिंगणा मतदारसंघातील नगरपरिषद बुटीबोरी येथील विविध प्रभागात निवडणूक प्रचार करण्यात आला. यावेळी आमदार समीर मेघे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली.याप्रसंगी "तारक मेहता का उल्टा चष्मा " मालिकेतील बाघा व बावरी हे कलाकार सुद्धा प्रचारार्थ उपस्थित झाले होते