आज दि.7 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते मतदारसंघातील जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भारत सरकार आधारभूत योजनेअंतर्गत भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन पार पडले आहे यामध्ये शेतकऱ्यांना ज्वारी,मका विक्री केली जाणारा असून या केंद्राचे मोठ्या थाटात उद्घाटन पार पडली आहे यावेळी परिसरातील शेतकरी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.