चोंडी-सांगवी रस्त्याने दुचाकीवरून जात असताना सांगवी येथील एका युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटनl घडली. या हल्ल्यात युवकाच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे बातावरण पसरले आहे.
सिन्नर: चोंडी-सांगवीरस्त्याने दुचाकीवरून जात असताना सांगवी येथील एका युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना - Sinnar News