केंद्रीय ग्रामीण विकास अंतर्गत तर राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृतिय योजनांची अंमलबजावणी वस्ता नियंत्रणा करिता जिल्हा विकास समन्वय व स नियंत्रण समिती गठीत करण्यात आली सदर जिल्हा विकास समन्वय वसा नियंत्रण समिती संदर्भातील अशासकीय सदस्य म्हणून समितीचे अध्यक्षांनी महिला गट या गटातील अशासकीय सदस्य म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ताई ठाकरे यांची जिल्हा विकास समन्वय समितीचे अध्यक्ष भंडारा गोंदिया लोकसभा खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी तारीख 16 जानेवारी रोजी नियुक्तीपत्र देऊन केली