शिरूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान परस्परांविरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही गट अखेर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले.या नव्या राजकीय जुळवाजुळवीतून उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे मितेश प्रदीप गादिया यांची निवड झाली.