50 पैसे पासून वीस रुपयापर्यंत ची सर्व नाणे कायदेशीर चलन आहे–स्टेट बँक मेहकर (शाखाप्रमुख) एकाच मूल्याची वेगवेगळ्या डिझाईनचे नाणी एकाच वेळी चलनात असतात. 50 पैसे, एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये, सर्व कायदेशीर चलन आहे आणि दीर्घकाळपर्यंत चलनात आहेत. नाण्यांबद्दल दिशाभूल करणाऱ्या माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. विना संकोच ती स्वीकारा अशा प्रकारची माहिती व आवाहन भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची मेहकर शाखाप्रमुख यांनी केले आहे.!,