येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी विक्री संघाचे संचालक भास्कर येवले यांच्या गाडीची काच फोडून गाडीतील पाच लाख रुपये चोरटे घेऊन फरार झाले ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या संदर्भात येवला शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे
येवला: येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भर दुपारी गाडीची काच फोडून चोरट्यांनी केले पाच लाख लंपास घटना सीसीटीव्ही मध्ये - Yevla News