रात्रीच्या वेळी समोर वाहन असल्याचे कळावे व समोरचे वाहन किती लांब आहे याचा अंदाज दुसऱ्या वाहनचालकाला यावा यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सीमा तपासणी नाका शिरपूर देवरी येथे हजारावर वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले ही रिफ्लेक्टर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी केसकर सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी माने अनुप सानप व हितेश दावडा यांच