जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षा व शिस्त राखण्यासाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स वर रुग्णाच्या नातलगाशी कठोर व दुर्व्यवराची आरोप कायमस सुरू आहे आज अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेलआहे
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या वागणुकीवर अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण - Chandrapur News