गावालगत असलेल्या मुरूमाच्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक नऊ जानेवारी रोजी शुक्रवारला सकाळी अंदाजे सात वाजे दरम्यान उघडकीस आली आहे सदर घटना देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत शिरपूरबांध अंतर्गत ग्राम पदमपुर येथील आहे आसाराम झिटू आचले वय 56 वर्ष असे मृतकाचे नाव आहे प्राप्त माहिती नुसार देवरी तालुक्यातील ग्राम पदमपुर येथील मृतक आसाराम आचले हा इसम काल दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान गावालगत असलेल्या मुरूम खड्ड्यानजीक प्रातःविधी करण्याकरिता