सिन्नर । येथील बस स्थानकातील फलाट क्र. २ वर पहाटे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी सिन्नर पोलीस ठाण्याला माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येत सदर इसमास रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
सिन्नर: सिन्नर येथील बस स्थानकात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला - Sinnar News